Mangalagaur Special । मंगळागौरीच्या पारंपरिक खेळातून मिळते ऊर्जा । Sakal Media

  • 2 years ago
श्रावणी मंगळवार निमित्त नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे पूजन करतात आणि मंगळागौरीच्या जागरणासाठी खेळ खेळले जातात. हे खेळ महिलांसाठी खूप औत्सुक्याचे असतात. तेव्हा पाहूया सकाळ माध्यम समूहातर्फे श्रावणी मंगळवार निमित्त मंगळागौरीचे खेळ

Recommended