आमदार मनीषा कायंदे यांची मोहित कंबोज यांच्यावर टीका |Manisha Kayande |Mohit Kamboj
  • 2 years ago
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीकास्त्र डागले. मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलत असताना त्यांनी कंबोज यांच्यावर टीका केली. पाहुयात काय म्हणाल्या कायंदे.

#manishakayande #mohitkaboj #Shivsena #BJP #ed
Recommended