पुण्यातून फडणवीसांना खासदारकी देण्याच्या मागणीवर Chandrakant Patil म्हणतात... | Sakal

  • 2 years ago
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पुण्यातून खासदारकी देण्याची मागणी केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहा.
#ChandrakantPatil #DevendraFadnavis #BJP

Recommended