यजवेंद्र चहलची चर्चेत आलेली पत्नी धनश्री वर्मा नेमकी आहे कोण? Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma
  • 2 years ago
यजुवेंद्र चहल... भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फिरकीपटू.. तो सध्या चर्चेत आहे, त्याच्या बायकोमुळे... चहलची पत्नी धनश्री वर्मा हिच्या एका फोटोमुळे आधी बरीच चर्चा झाली.. आणि याला निमित्त ठरलं ते क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या पत्नीचं अफेअर.. तर यानंतर चहलच्या पत्नीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चहल हे आडनाव हटवल्यानंतही बरीच चर्चा झाली.. इतकंच नाही तर याच दरम्यान यजुवेंद्र चहल याने सोशल मीडियावर न्यू लाईफ लोडिंग अशी पोस्ट केली.. आणि त्यामुळे या सगळ्या घटनांने वेगवेगळे अर्थ काढले गेले.. नेमकं काय घडलं.. चहलची चर्चेत आलेली पत्नी धनश्री वर्मा नेमकी आहे कोण... (Guruprasad VO)
#YuzvendraChahal #DhanashreeVerma #indiancricketer #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended