Interest Subsidy : केंद्राच्या व्याज सवलत योजनेचा लाभ कुणाला ? | Sakal Media

  • 2 years ago
#farming #farmer #sakalmediagroup
तीन लाखांपर्यंतचं पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यास केंद्र सरकार इच्छूक नव्हतं. मात्र लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळं केंद्रानं अखेर योजनाला मुदतवाढ दिली. मात्र व्याज सवलत दोन टक्क्यांऐवजी दीड टक्क्यांपर्यंत कमी केली. पण ही व्याज सवलत योजना काय आहे? या योजनेचा लाभ नक्की कुणाला मिळेल? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
.
The central government was not ready to continue the short term loan subsidy for farmers. But the center is ready after the follow up by the leaders. But the interest subsidy was reduced from 2 percent to 1.5 percent. But what is an interest subsidy? Who will get the benefit? Watch the video to know the details.

Recommended