लालबाग-परळच्या चाळींमधील धमाल-मस्ती अन् बरंच काही...

  • 2 years ago
'दगडी चाळ २' चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'वर हजेरी लावली. अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, अभिनेत्री पूजा सावंत आणि चंद्रकांत कानसे यांनी यानिमिताने लोकसत्ता ऑनलाईन टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीत अभिनेता अंकुश चौधरीने लालबाग-परळच्या चाळींमधील धमाल-मस्ती, चाळीमधलं पहिलं प्रेम याबाबत सांगितलं.

Recommended