last month

What is Guard of Honour: पंतप्रधानांना देण्यात आलेला 'गार्ड ऑफ ऑनर' नेमका आहे तरी काय? | Sakal Media

Sakal
Sakal
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तयारी करण्यात आली. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच, लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर पंतप्रधानांना राष्ट्रसेवेसाठी म्हणजेच तिन्ही सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले.

Browse more videos

Browse more videos