last month

75th Independence Day | या स्वातंत्र्यसैनिकाने इंग्रजांविरोधात कसा दिला लढा ? | Sakal Media

Sakal
Sakal
#75thindependenceday #aadgondapatil #sakalmediagroup #freedomfighter #wilson #freedomfighter #kolhapur #maharashtra #india

75th Independence Day | या स्वातंत्र्यसैनिकाने इंग्रजांविरोधात कसा दिला लढा ? | Sakal Media

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग नोंदवला होता. यातलेच एक होते, आदगोंडा पाटील. आदगोंडा पाटील सध्या हे सध्या 107 वर्षांचे आहेत. पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांच्याच कार्याची माहिती देणारा हा व्हिडीओ -

#75thindependenceday #aadgondapatil #sakalmediagroup #freedomfighter #wilson #freedomfighter #kolhapur #maharashtra #india

Browse more videos

Browse more videos