तिथं अजून एक एकनाथ शिंदे होते, पण….| Nitish Kumar | Uddhav Thackeray | India

  • 2 years ago
पटकथेत एकनाथ शिंदे यांची भूमिका वठवणार होते नितीशकुमारांचेच चेले असलेले आरसीपी सिंह... आणि हीच पटकथा पुढे सरकली असती तर, नितीशकुमारांचा उद्धव ठाकरे झाला असता, एवढं नात्र नक्की.... तसा तो झाला नाही हा भाग वेगळा... पण त्यासाठी नितीशकुमारांनी काय केलं... महाराष्ट्रासारखीच पटकथा पूर्ण होण्याआधीच त्यांनी या बंडाच्या सिनेमाचा पडदा कसा फाडला आणि स्वत:चा उद्धव ठाकरे कसा होऊ दिला नाही, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...guru vo
#Nitishkumar #Uddhavthackeray #Eknathshinde #Biharcm #Maharashtra #Lokamt

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended