Raj Thackeray Family Rakshabandhan | बहिण-भावाची मस्ती, राज ठाकरेंच्या घरी रक्षाबंधन, असं साजरं झालं
  • 2 years ago
Raj Thackeray And Amit Thackeray Rakshabandhan राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचं रक्षाबंधन -
राज ठाकरे यांना त्यांची मोठी बहिण जयवंती देशपांडे यांनी औक्षण करून राखी बांधली. राज ठाकरे यांचे रक्षाबंधनाचे फोटो मनसैनिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत... त्यासोबतच अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे या भावा-बहिणीच्या रक्षाबंधनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.. बहिण-भाऊ नेहमी जसे मस्ती करतात तशीच मस्ती राखी बांधताना हे दोघे करताना दिसले.. मग ते हसणं असो की उर्वशी जेव्हा अमित ठाकरेंच्या पाया पडल्या तेव्हा अमित यांनी त्यांना आशिर्वाद असो... दोघांमध्ये हसत खेळत मस्ती करत रक्षाबंधन पार पडलं.. त्याचा हा व्हिडीओ पुन्हा पाहा....
#Rajthackeray #Amitthackeray #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended