श्रावणी शुक्रवारी देवीचे कुंकुमार्चन कसे करायचे? How to do worship of lakshmi on friday? Shravan2022

  • 2 years ago
श्रावणामध्ये श्रावणी शुक्रवार निमित्त अनेक घरांध्ये मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी शुक्रवारला विशेष असे महत्व असते. श्रावणी शुक्रवारी देवीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मंदिरात जातात. पण श्रावणी शुक्रवारी देवीचे कुंकुमार्चन कसे करायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#shravan #devipooja #mata #worship #shravanishukravaar #shravanmaas #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा