पात्र नसतानाही आमदाराच्या दोन मुलींना नोकरी?शिंदे गटातील आमदाराच्या अडचणीत वाढ Abdul Sattar TET Scam
  • 2 years ago
Shinde camp mla Abdul Sattar TET Scam: पैसे देऊन शिक्षक पात्र परीक्षेत पास झालेल्या हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे देखील त्या घोटाळ्याशी जोडली गेली आहेत.. आणि यामुळे आता अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. नेमकं काय झालं पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून..KIRAN SHINDE
#Maharashtranews #Eknathshinde #Shindecamp #Abdulsattar #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended