Eco Friendly Rakhi : पुण्यातल्या तरुणानं तयार केली पर्यावरणाला संदेश अनोखी राखी | Sakal Media
  • 2 years ago
राखी पौर्णिमेचा सण काहीच दिवसांवर आला आहे. या सणाच्या पवित्र दिवशी बहिणी भावाला प्रेमाचे बंधन म्हणून राखी बांधतात. गेल्या अनेक वर्षांपासून राख्यांचे स्वरूप बदलत चाललंय. हा सणदेखील यंदा इको फ्रेंडली स्वरूप धारण करत आहे. पुण्यातील मयूर कुऱ्हाडे यांनी अनोखी राखी बनवली आहे. राखीचा सण संपल्यानंतर या राखीपासून एक नवीन रोप तयार होऊ शकते
#EcoFriendlyRakhi #Rakshabandhan #Rakhi #pune
Please Like and Subscribe for More Videos.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
Recommended