Municipal Corporation Election | शिंदे सरकारच्या नव्या निर्णयाने इच्छुक निराश | Shinde Fadnavis
  • 2 years ago
महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे सरकारने महविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका दिलाय, पालिका निवडणुकांबाबत चा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय शिंदे सरकारने बदललाय, 3 सदस्यीय प्रभाग रचने ऐवजी आता 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय, या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनिश्चिततेच वातावरण निर्माण झालंय, यामुळे फायदा कोणाला? आणि कोणाची होणार अडचण.. (Ashwini VO)
#MunicipalCorporationElection #EknathShinde #DevendraFadnavis #AdityaThackeray #MVA

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews
Recommended