इंधन दरवाढीचा गणेश भक्तांना फटका, मूर्तीचे दर वधारले |Ganesh Idol |PCMC |Pune

  • 2 years ago
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे, पण पेट्रोल, डिझेलचे दर कडाडल्याने याचा थेट फटका गणेश भक्तांना बसला आहे. पाहुयात ही बातमी.

Recommended