आईकडून औक्षण..आईला मिठी.. संजय राऊतांचा 'तो' भावूक क्षण...Sanjay Raut Emotional moment with Mother

  • 2 years ago
संजय राऊतांना ईडीनं अटक केलीय. तब्बल नऊ तास चौकशीनंतर ईडीनं पत्राचाळप्रकरणी राऊतांना ताब्यात घेतलं. पण ईडीनं संजय राऊतांना ताब्यात घेण्यापूर्वीचा व्हिडीओ समोर आलाय. या Exclusive Video मध्ये संजय राऊत यांची आई त्यांचं औक्षण करताना दिसतेय. संजय राऊत यांच्या मातोश्री सविता राऊत भावनिक झाल्या होत्या. आपल्या मुलाला कोठडीत घेऊन जातायत हे आईला पाहवत नव्हतं, आईनं संजय राऊतांना कडकडून मिठी मारली होती. दोघेही भावनिक झाले होते. Aniket vo
#Sanjayraut #ED #PatraChawlLandScam #Shivsena #Uddhavthackeray

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended