Ajit Pawar यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हंटलं ? | Sakal Media
  • 2 years ago
विरोधीपक्ष नेते अजित पवार हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांना ज्यावेळी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांचं स्पष्ट मत वक्त केलं.
Recommended