राज्यपालांच्या मताशी आम्ही सहमत नाही - देवेंद्र फडणवीस

  • 2 years ago
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
#DevendraFadnavis #BhagatSinghKoshyari #SakalNews #bjp

Recommended