ठाकरेंविरोधात शिंदेंना मदत करणार, कोण आहेत निहार ठाकरे? Nihar Thackeray join Shinde Camp

  • 2 years ago
Bindu Madhav Thackeray's Son and Uddhav Thackeray's nephew Nihar Thackeray have supported Eknath Shinde. He will start his political career under the leadership of Eknath Shinde.
ठाकरेंच्या घरात पुन्हा भावकी पेटलीय... कारण उद्धव ठाकरेंचा सख्खा पुतण्या हा शिंदेंना जाऊ भेटलाय... एकनाथ शिंदेंनी आधी शिवसेना फोडली.. मग थेट ठाकरेंच्या घरातील माणसांना जवळ करण्याचं काम शिंदेकडून सुरु झालंय... त्याचा एक भाग म्हणजे बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे पुतणे असलेले निहार बिंदुमाधव ठाकरे शिंदे गटात गेलेत... पण ते शिंदेकडे का गेले आणि ते त्यांना काय मदत करणार आहेत पाहुयात पुढच्या दोन मिनिटात..Ashwin vo
#NiharThackeray #Eknathshinde #Uddhavthackeray #Bindumadhav #Lokmat #Shivsena #Shindecamp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended