कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार केला. रत्नमाला मॅडम म्हणून अभिनेत्री निवेदिता सराफ यांना सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यानिमित्त निवेदिता ताई काय म्हणाल्या जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.
Category
😹
Fun