श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने १ कलश भरल्याने पैसा व सुख मिळेल का? Shravan 2022 | Mahadev | Shiv

  • 2 years ago
श्रावणात अनेक घरांध्ये मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष असे महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. पण श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने १ कलश भरल्याने पैसा व सुख मिळेल का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#shivamuth #shivpooja #shravan #shivpoojan #shivling #shravanmaas #mahadev #shiv #shankar #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended