नाराज असलेले नेते ठाकरेंच्या मदतीला, पाच आमदार पाडणार? Anant Geete with Shivsena | Uddhav Thackeray

  • 2 years ago
Anant Geete with Shivsena | Uddhav Thackeray vs Eknath shinde एकनाथ शिंदेंनी शिवसेना अशी काही फोडलीय की, ठाकरेंसोबत नक्की कोण आहेत? हा प्रश्नच अनेकांना पडलाय.. कारण विधानसभेतील सर्वच मोठे चेहरे हे शिंदेंसोबत आहेत. काही माजी ज्येष्ठ आमदार-खासदारसुद्धा शिंदेंशी हातमिळवणी करतायत.. त्यामुळे ठाकरे हे एकाकी पडलेले दिसतायत. अशा परिस्थितीत काही जुने चेहरे मात्र ठाकरेंसोबत कायम आहेत. विशेष म्हणजे मधल्या काळात जे नाराज झाले होते.. ते आता ठाकरेंच्या मदतीला आलेले दिसतायत.. त्यातलच एक नाव म्हणजे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते.. अनंत गितेंनी जाहिर केलंय की आपण शिवसेनेसोबत आहोत. रायगड, रत्नागिरीचा दौऱाही सुरु केलाय.. आणि शिंदेसोबत गेलेल्या दोन्ही जिल्ह्यातील पाच आमदारांना आपण पुन्हा आमदार होऊ देणार नाही.. असं गिते म्हणालेत.. (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended