सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन | Pune | Congress

  • 2 years ago
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज सोनिया गांधी या चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले

Recommended