Aditya Thackeray Speech | मुंबईत भरपावसात आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा | Sakal Media
  • 2 years ago
राज्यातल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना आणि शिंदे गटाची नाराजी आणखी वाढली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळालेत. अशातच मुंबईत एका सभेला संबोधित करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ज्यांना पक्षानं ओळख दिली त्यांनी माणुसकी विसरल्याचा आरोप यावेळी आदित्य यांनी केला.

► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG
Recommended