उरलंसुरलं शिंदेंकडे जाणार?, शिंदेंचा डाव ठाकरेंना माहित होता? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
  • 2 years ago
#eknath_shinde #uddhav_thackeray #shivsena_logo

धनुष्यबाण मिळवण्यासाठी आता शिंदेंनी शेवटचा डाव टाकलाय. आधी ४० आमदार घेतले, शेकडो नगससेवक घेतले.. आता १२ खासदार घेतले... आता राहिली फक्त शिवसेना... बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण हा शिंदेंकडे जाणार की उद्धव ठाकरेंकडे राहणार यावरुन चर्चा सुरु आहेत. त्यामुळे धनुष्यबाण कोणाचा? हा मोठा प्रश्न सध्या असंख्य शिवसैनिकांसमोर आहे. शिवसैनिकांना काय वाटतं? ते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं... पण हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर जाणार अशी शक्यता आहे.. कारण शिंदेंनी ठाकरेंवर शेवटचा वार करायचं ठरवलंय... Ashvin vo (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews
Recommended