Aai kuthe kay karte | 19th July Episode Highlights | ईशाचा स्टेटमेंट देण्यास नकार | Star Pravah
  • 2 years ago
स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत यशची निर्दोष सुटका होते पण त्याच्या केस बाबतीत ईशा स्टेटमेंट द्यायला नकार देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Ganesh Thale
Recommended