शिंदेंना सामील झाले, आता संतोष बांगर यांच्या डोक्यात काय? Santosh Bangar on Eknath Shinde
  • 2 years ago
Maharashtra Political crisis: Santosh Bangar on Eknath Shinde एकनाथ शिंदेंसह सगळे बंडखोर आमदार महाराष्ट्राबाहेर असताना संतोष बांगर यांनी बंडखोरांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणार नाही, अशी बेफाम वक्तव्य केली होती. हेच बांगर महाशय ढसाढसा रडत ठाकरेंवरची निष्ठा दाखवत होते.. पण त्यानंतर संतोष बांगर यांनी थेट यू-टर्न घेत, थेट एकनाथ शिंदेंसोबत विधानभवनात प्रवेश करताना दिसले. याच संतोष बांगर यांनी आता नवीनच आव्हान दिलंय... मला मंत्रिपद द्या मग बघून घेतो अशी भीमगर्जना त्यांनी केलीय. तुम्हाला मंत्रिपद हवंय का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला तेव्हा त्यांनी उत्साहाने आव्हान दिलंय... पाहूयात ते संतोष बांगर काय बोललेत. (Ashvin VO)

#SantoshBangar #EknathShinde #MaharashtraPoliticalcrisis #lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended