Shinde Government : ठाकरे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती ABP Majha

  • 2 years ago
Renaming Cities Row : ठाकरे सरकारने (Thackeray Government) शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने (Shinde Govenment) स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad as Sambhajinagar) उस्मानाबादचे धाराशिव (Osmanabad as Dharashiv) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील (Navi Mumbai International Airport name after D B Patil) असं नामांतर करण्याच्या निर्णायाला स्थगिती देण्यात आली आहे.

Recommended