Chandrapur : चंद्रपुरात धो-धो पाऊस, बल्लारपूर-राजुरा महामार्ग बदं; वर्धा नदीच्या उंच पुलावरून पाणी

  • 2 years ago
पावसानं आज राज्यभरातल्या नागरिकांची वाट अडवली आहे... वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपुरातील बल्लारपूर-राजुरा महामार्ग बदं झालाय. सध्या वर्धा नदीच्या उंच पुलावरून पाणी वाहतंय. वाहतूक ठप्प झाल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अप्पर वर्धा आणि इरई धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे.