Cm Eknath Shinde यांनी दिल्लीवरुन आल्यावर थेट पुराची पाहणी केली | Sakal Media
  • 2 years ago
Cm Eknath Shinde यांनी दिल्लीवरुन आल्यावर थेट पुराची पाहणी केली | Sakal Media

विदर्भात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट गडचिरोलीला गेले. तिथे त्यांनी पुरस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आदेश दिले.
Recommended