गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आलाया. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Video credit : आनंद बोरा #adityathackeray #shivsena #maharashtra #nashik #eknathsinde #bjp #nashikpur #watercrises #india Please Like and Subscribe for More Videos.