लग्नातील पायलचा नो मेकअप लूक ठरतोय चर्चेचा विषय | Payal Rohatgi | Sangram Singh

  • 2 years ago
सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह ९ जुलै रोजी विवाहबंधनात अडकले. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पाहुया या शाही विवाहसोहळ्यातील काही खास क्षण.