Ashadhi Wari | रिटायर्ड झाल्यानंतरही वारी या होमगार्डला उर्जा देते | #चैतन्यवारी | Sakal Media
  • 2 years ago
वारीमध्ये सेवा देणारे अनेकजण असतात. राजेंद्र अस्तकर हे होमगार्ड म्हणून वारीत सेवा देत होते. आता रिटायर्ड झाले तरी अस्तेकर वारीत कुठलिही आपेक्षा न ठेवता सेवा देतात. माऊलीच आपल्याला उर्जा देतात असं देखील ते म्हणतात.
Recommended