मुलं झालीत वारकरी, तर डोक्यावर वृंदावन घेऊन साडीत सजल्या मुली; दिव्यांगांची अनोखी वारी
  • 2 years ago
असं म्हणतात की पांडुरंगाच्या वारीत कोणताही भेदभाव नसतो. ज्याला विठुरायाला भेटायची ओढ आहे तो प्रत्येक जण वारीत सहभागी होतो आणि पंढरपूरला जातो. नुकतंच "वारी पंढरीची, वारी दिव्यांगांची" असं म्हणत दिव्यांग कला केंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी विठुनामाचा गजर करीत पंढरीच्या वारीत सहभाग घेतला. पाहुयात या अनोख्या वारीचा आणि वारकऱ्यांचा व्हिडीओ..

#handicap #AshadhiWari2022 #thane
Recommended