Mumbai Accident News : मुलुंडमध्ये भरधाव टेम्पोचा अपघात, चालकाचा मृत्यू ABP Majha

  • 2 years ago
Mumbai Accident News : मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडर धडक मारून हा टेम्पो पलटी झाली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे,

Recommended