Prithviraj Chavan : विधान परिषदेत फुटलेल्या ७ आमदारांवर कारवाई करा : पृथ्वीराज चव्हाण

  • 2 years ago
Prithviraj Chavan :  विधान परिषदेतल्या मतफुटीनंतर आता काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधाचा आवाज वाढला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून फुटलेल्या 7 मतांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Recommended