एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी असं काही करायचे देवेंद्र फडणवीस Amruta Fadnavis | Fadnavis-Eknath Shinde
  • 2 years ago
जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या राजकीय नाट्यात अनेक अंक समोर आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने राज्यात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले. तर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. दरम्यान, परवा विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीसांना रात्री गुप्तपणे भेटायचो, असं विधान केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे... (Guruprasad vo)
#AmrutaFadnavis #DevendraFadnavis #EknathShinde

देवेंद्र फडणवीस रात्रीचं वेषांतर करून का फिरायचे.. ? अमृता फडणवीसांनी सगळंच सांगितलं.. ?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended