एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? कुणी केलं? ऐकाच...Devendra Fadnavis is behind the CM Eknath shinde

  • 2 years ago
Maharashtra political crisis एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री का केलं? तसा प्रस्ताव कोणी दिला.. ही गोष्ट आता उघड झालीय... उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे काय काय घडामोडी घडल्या ते सांगूनच टाकलं. भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे... एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे हा प्रस्ताव मी दिल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.. त्यामुळे आता शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री का केलं.. आणि त्यामागे कोण कोण आहे हे फडणवीसांनी उघडचं करुन टाकलंय.(Ashvin VO)

#DevendraFadnavis #EknathShinde #AmitShah #maharashtrapoliticalcrisis #Maharashtra #lokmat #News #shivsena #BJP

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended