Karnataka News: 'सरल वास्तू'च्या चंद्रशेखर अंगाडी यांची हॉटेलात निर्घृण हत्या

  • 2 years ago
आपल्या ''सरल वास्तू"तून आपलं वेगळपण सिद्ध करणारे चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.



#chandrashekharguruji #Karnataka #SaralVastuexponent #Hubballi #marathiNews