Mumbai Police माजी आयुक्त Sanjay Pandey यांना ED ची नोटीस, 5 जुलैला हजर राहण्याचे निर्देश| Shivsena
  • 2 years ago
तीन दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. पाच जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता.

#MumbaiPolice #SanjayPandey #ED #NupurSharma #Amravati #NIA #AjitPAwar #RahulNarvekar #Vidhansabha #MVA #BJP #Shivsena #HWNews
Recommended