आरे मेट्रो कारशेडबाबत आदित्य ठाकरेंची सरकारला विनंती | Aditya Thackeray | Aarey Metro Car Shed Project

  • 2 years ago
आरे मेट्रो कारशेडबाबत आदित्य ठाकरेंनी सरकारला विनंती केली. "आरे मेट्रो कारशेडसाठी आणखी दोन पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे मुंबईला धोका देऊ नका" अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली.

Recommended