Shivsena Pledge of allegiance: शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्रावर सही ABP Majha
  • 2 years ago
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेवर निष्ठा दाखवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेच्या  प्रतिज्ञापत्रावर सही. शिवसेनेची मोहीम सुरु
Recommended