"…यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसतंय'; Jayant Patil यांची राज्यपालांवर टीका" | NCP | Vidhan Sabha |
  • 2 years ago
"विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. दरम्यान, राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#JayantPatil #Vidhansabha #NCP #MaharashtraGovernor #BhagatSinghKoshyari #BJP #MVA #MahaVikasAghadi

Recommended