राजकीय घडामोडीचं प्रत्येक दिवसाचं काऊंटडाऊन... कसं झालं पाहा... Uddhav Thackeray | Eknath shinde

  • 2 years ago
एकनाथ संभाजी शिंदे... मुख्यमंत्री झाले.... धगधगत्या हिंदुत्वाने लकाकणारं व्यक्तिमत्व आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला... कधीकाळी रिक्षाचे ब्रेक दाबणारे पाय थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले... उद्धव ठाकरेंची खूर्ची हलवली... ५६ वर्षांच्या शिवसेनेला इतिहासातलं सर्वात मोठं भगदाड पडलं... पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या फडणवीसांच्या इराद्याला ब्रेक लागला... अगदी ठाणे ते मुख्यमंत्रिपद व्हाया सुरत आणि गुवाहाटी... असा हा प्रवास घडला... तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला... पण चक्रावून टाकणाऱ्या ज्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्र हादरला... त्याच घडामोडींची ठिणगी नेमकी कधी पडली आणि नेमकं कधी आणि काय झालं हेच आपण या रिपोर्टमधून बघणार आहोत... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Ashwini Anchor)

#UddhavThackeray #Eknathshinde #Devendrafadnavis #MaharashtraPoliticalCrisis #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended