शिंदेशाहीचा रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हातात असणार ? | Sakal Media

  • 2 years ago
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, पण शिंदेनी जरी मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली असली तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल मात्र फडणवीसांच्या हातात असणार असल्याचं बोललं जातंय.