Sanjay Raut; राऊतांच्या या स्टेटमेंटमुळे शिवसेना कायम अडचणीत येते
  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला जवळपास दहा दिवस झाली, पण तरीही बंडखोर आमदार प्रत महाराष्ट्रात न आल्याने आता या आमदारांची आणि शिवसेनेची चांगलीच जुंपली आहे. अशात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढताना पाहायला मिळत आहे. 
#shivsena #sanjayraut #sanjayrautangry #sanjayrautstatement #uddhavthackeray #adityathackeray #balasahebthackeray #eknathshinde #shivsenaparty
Recommended