5 months ago

Eknath Shinde on Uddhav Thackeray | 'ते' मुख्यमंत्री झाले तर, त्यांना तुमचा आशीर्वाद हवा, नवा सल्ला

Lokmat
Lokmat
महाराष्ट्राचं अर्ध सत्ताकेंद्र सध्या महाराष्ट्रात आहे आणि अर्ध महाराष्ट्राबाहेर... एकनाथ शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार आणि मंत्री गुवाहाटीत नेऊन ठेवले आहेत. त्यामुळे ज्यांनी सत्ता हाकायची त्यातले अर्धे पुढारी सध्या गुवाहाटीत आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार जाणार का? ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री होणार का? यावरून सध्या जोरदार चर्चा रंगलीय... (Ashvin vo)
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Browse more videos

Browse more videos