Harish Salve: साळवे यांनी याआधी कुलभूषण जाधव यांची केस लढली होती

  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ३७ बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास याचिका दाखल केली आहे. यावरून  आता शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आणि या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंच्या बाजूने जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे बाजू लढवणार आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवणार आहे
#eknathshinde #eknathshindenews #harishsalve #harishsalvenews #kulbhushanjadhav #mahavikasaaghadi #eknathshinde #maharashtra #balasahabthackerayshivsena

Recommended