Shiv Sena removed Ministerial posts : एकनाथ शिंदेंसह सर्वांची मंत्रिपदं काढली, कुणाला दिली?
  • 2 years ago
Shiv Sena removed Ministerial post of Eknath Shinde and others : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा दणका दिला. उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयाचा फक्त शिंदेंना नाही तर त्यांच्यासह ९ जणांना मोठा दणका बसलाय... एकनाथ शिंदेंचं आणि त्यांच्या गटाचं भविष्य काय? यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरू आहेत. पण आता उद्धव ठाकरेंनी शेवटचा डाव टाकत शिंदे गटाचे पंख कापलेत. अनुपस्थित असलेल्या पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला... विशेष म्हणजे यातील काही खाती ही थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे दिलीत.. त्यानुसार शिंदेंचं खातं कोणाकडे गेलं पाहा.. (Ashvin vo) Shiv Sena removed Ministerial post of Eknath Shinde and others
#EknathShinde #ShivSena #UddhavThackeray

शिवसेनेने शिंदेंचे पंख असे कापले - शेवटचा डाव

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended