Mysteries of Tirumala Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिराचं अद्भुत रहस्य | Lokmat Bhakti
  • 2 years ago
संपूर्ण जगामध्ये तिरपती बालाजीचे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. करोडो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून तिरुपती बालाजी मंदिराला भाविक भेट देत असतात. तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. भगवान विष्णूंना संपूर्ण ब्रम्हांडाचं स्वामी मानलं जातं. तिरुमाला पर्वतावर असलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर हे भारतातील मोठ्या तीर्थस्थळांपैकी एक आहे. तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की, भारतात सर्वात जास्त दान प्राप्त होणारं मंदिर अशी तिरुपती मंदिराची ओळख आहे. पण तरीही हे मंदिर संस्थान कर्जबाजारी आहे. या मंदिराशी निगडीत अश्या अनेक रोमांचक गोष्टी देखील आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण तिरुपती बालाजी मंदिराचे अद्भुत असे रहस्य बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#tirupati #tirumala #tirupatibalaji #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended